Amit Bhanushali Biography in Marathi (Age, Wife, Marriage, TV Show). अमित भानुशाली हा एक भारतीय अभिनेता आहे. सध्या तो ‘स्टार प्रवाह’ या मराठी चॅनेल वरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये ‘अर्जुन सुभेदार‘ हि प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिके मध्ये जुई गडकरी आणि मीरा जगन्नाथ या सुद्धा प्रमुख भूमिका साकारत आहेत.
नांव | अमित भानुशाली |
जन्म दिनांक | १९ मार्च १९८१ |
वय | ४१ वर्ष (२०२३ मध्ये) |
विवाहित / अविवाहित ? | विवाहित |
पत्नीचे नाव | श्रद्धा |
व्यवसाय | अभिनेता / मॉडेल |
इंस्टाग्राम | https://www.instagram.com/aamit.bhanushali |
अमित भानूशालीने आपल्या मेहनतीने फिल्म इंडस्ट्री मध्ये चांगलं नाव कमावलं आहे. त्याचा मधील अभिनेत्याचा चांगल्या कामगिरीमुळे तो नेहमीच प्रेक्षकांच मन जिंकून घेत आहे. सध्या ‘स्टार प्रवाह’ मधील ‘अर्जुन – तन्वी’ ची जोडी प्रेक्षकांचा पसंतीस उतरली आहे. अमितने करिअरचा सुरुवातीला मॉडेल म्हणून काम केलं आहे त्यानंतर त्याला ‘क्राईम पेट्रोल’ आणि ‘सावधान इंडिया’ मधून काम करण्याची संधी मिळाली . अमित भानूशालीने मराठी सोबत गुजराती सिनेमा मध्ये सुद्धा काम केलं आहे. मराठी मध्ये ‘फक्त लढ म्हणा’ आणि ‘मुंबई पुणे मुंबई २’ या दोन सिनेमा मधून काम केलं आहे तर गुजराती मध्ये ‘बाकी माथी बडबकी ‘ या सिनेमामधून काम केलं आहे.
मराठी सिनेमा | फक्त लढा म्हणा (२०११) |
मराठी सिनेमा | मुंबई पुणे मुंबई २ (२०१५) |
मराठी मालिका | ठरलं तर मग (स्टार प्रवाह – २०२२) |
गुजराती सिनेमा | बाकी माथी बडबकी (२०२१) |
Shivani Naik Biography in Marathi -शिवानी नाईक – वय, व्यवसाय, लग्न
2 thoughts on “Amit Bhanushali Biography, Age, Wife, Marriage, TV Show”
Comments are closed.