Jui Gadkari Biography in Marathi – Age, Husband, Serial. जुई गडकरी बायोग्राफी मराठी मध्ये – वय, नवरा, मालिका. जुई गडकरी म्हणजेच स्टार प्रवाह वर सध्या सुरु असणाऱ्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेमधील सायली पाटील. आज आपण जुई गडकरी विषयी माहिती घेणार आहोत. जुईने आज पर्यंत बऱ्याच मालिकां मधून अभिनय केला आहे, पण तिला स्टार प्रवाह वरीलच ‘पुढचं पाऊल ‘ या मालिकेमधील ‘कल्याणी सोहम सरदेशमुख’ या भूमिकेमधून विशेष ओळख निर्माण झाली आहे. जुईचा जन्म ८ जुलै १९८८ ला कर्जत येथे झाला. तिचे वय सध्या ३५ वर्ष (२०२३ मध्ये) इतके आहे. तिचा नवऱ्याचं नाव प्रसाद लिमये. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमध्ये ते दोघे सहकलाकार होते. तिथेच त्यांची ओळख , मैत्री आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.
Jui Gadkari information in Marathi – Age, Husband, Serial जुई गडकरी माहिती मराठी मध्ये
नाव | जुई गडकरी |
जन्म दिनांक | ८ जुलै १९८८ |
वय | ३५ वर्ष (२०२३ मध्ये) |
जन्मस्थळ | कर्जत , महाराष्ट्र |
शाळा | St. Augustine High School, Navi Mumbai, Maharashtra |
कॉलेज | Welingkar Institute of Management Development and Research, Mumbai, Maharashtra, India |
शिक्षण | पदवीधर (मास मीडिया), एम बी ए (मार्केटिंग) |
वडिलांचे नाव | केतन गडकरी |
आईचे नाव | नेत्रा केतन गडकरी |
भाऊ / बहीण | – |
नवऱ्याचे नाव | प्रसाद लिमये |
मुलांचे नाव | – |
Click Here |
Jui Gadkari Serial – जुई गडकरी मालिका
वर्ष | मालिका | भूमिका |
२०१० | बाजीराव मस्तानी | चंदा |
२०१० | माझिया प्रियाला प्रीत कळेना | सोनिया |
२०११ | तुजविण सख्या रे | लावण्या |
२०११ – २०१७ | पुढचं पाऊल | कल्याणी समीर सरदेशमुख |
२०१७ | सरस्वती | देविका राघव भैरवकर |
२०१८ | बिग बॉस मराठी १ | स्पर्धक |
२०१९ | वर्तुळ | मीनाक्षी |
२०२२ | ठरलं तर मग | सायली पाटील |
1 thought on “Jui Gadkari Biography in Marathi – Age, Husband, Serial”
Comments are closed.