गौरी कुलकर्णी in Marathiगौरी कुलकर्णी हि एक मराठी अभिनेत्री आहे. सध्या ती ‘अबोली ‘ या स्टार प्रवाह या चॅनेलवरील मालिकेमधून घराघरात पोहोचली आहे.
गौरीचा जन्म ३ एप्रिल २००१ साली महाराष्ट्रमधील अहमदनगर येथे झाला. गौरीने आत्तापर्यंत बऱ्याच मराठी मालिका आणि सिनेमा मधून काम केला आहे. पण ती ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ‘ मधील सई या व्यक्तीरेखेतून प्रसिद्ध झाली.
गौरीने चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण २०१७ साली मराठी सिनेमा ‘ रंजन ‘ मधून केल. तसेच २०१९ मध्ये तिने मराठी मालिका
‘ ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ‘ मधून आपली स्वतःची ओळख बनवली.
गौरीच शिक्षण हे महाराष्ट्रतून ‘ भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल ‘ येथून पूर्ण केल आहे. तिने शाळेत शिक्षणासोबतच ‘ कथ्थक ‘ या नृत्यकलेत प्राविण्य मिळवल आहे. गौरीने आपल उच्च महाविद्यालयीन शिक्षण ‘ प्रेमराज सारदा ‘ कॉलेज येथून पूर्ण केल आहे.
गौरीच्या वडिलांचा नाव सुहास रामचंद्र कुलकर्णी आहे. तर आईच नाव शिल्पा सुहास कुलकर्णी आहे.
पारितोषिक –
गौरीला २०१७ साली ‘ रंजन ‘ या सिनेमासाठी सर्वोत्तम बाल कलाकार हे पुरस्कार प्रदान करण्यात आल आहे.
गौरी सोशल मीडिया वर सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम वर ७९. ३ k एवढे follower आहेत.
इंस्टाग्राम – https://www.instagram.com/gaurikulkarniofficial/