Isha Keskar Biography in Marathi

इशा केसकर – वय, व्यवसाय, लग्न माहिती मराठी मध्ये. Isha Keskar Biography in Marathi. इशा केसकर हि स्टार प्रवाह वरील ‘लक्ष्मीचा पावलांनी’ या मालिकेमध्ये कला खरे या मुख्य नायिकेची मुख्य भूमिका साकारत आहे. लक्ष्मीचा पावलांनी हि मालिका एक बहुचर्चित बंगाली मालिका – Gaatchhora या स्टार जलसा ची रेमिक आहे. आता पर्यंत इशाने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय केला आहे. ती एक अत्यंत हुशार आणि अष्टपैलू अभिनेत्री आहे. चला तर मग आज आपण इशा विषयी माहिती घेऊ या.

परिचय
नाव – इशा केसकर
जन्म ठिकाण -पुणे, महाराष्ट्र
जन्मदिनांक – ११ नोव्हेंबर १९९१
व्यवसाय – अभिनेत्री / मॉडेलिंग
लग्न – अविवाहित
बॉयफ्रेंड – ऋषी सक्सेना

इशाचा जन्म पुणे, महाराष्ट्र मध्ये ११ नोव्हेम्बर १९९१ मध्ये झाला. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. ईशाने आपले शालेय शिक्षण सिंहगड विद्यालय येथून पूर्ण केलं आहे तर, महाविद्यालयीन शिक्षण Symbiosis Lalchand College, पुणे युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केलं आहे.

इशा केसकर सिनेमा –

१) मंगलाष्टक वन्स मोर
२)We are on … होऊन जाऊ द्या
३)आरे आवाज कोणाचा
४)याला जीवन ऐसे नाव
५)CRD
६)सरला …एक कोटी

इशा केसकर मालिका –
१)जय मल्हार – भूमिका (बानू)
२)माझ्या नवऱ्याची बायको – भूमिका (शनाया)
३)लक्ष्मीची पावलं – भूमिका (कला खरे)

इशा केसकर नाटक –
१)पती गेले ग काठेवाडी
२)मी गालिब
३)रायगडाला जेव्हा जग येते

इशा इंस्टाग्राम वर सतत सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम वर ६३४K इतके फोल्लोवेर्स आहेत.

Isha Keskar Instagram – https://www.instagram.com/ishagramss