Ashok Phal Desai biography in Marathi. आज आपण अशोक फळदेसाई या अभिनेत्या सिषयी माहिती घेणार आहोत. या मध्ये आपण त्यांचे वय, जन्म तारीख, लग्न, शिक्षण, करिअर अशा बऱ्याच गोष्टीं विषयी माहिती घेणार आहोत. या मध्ये आपण त्यांचे वय, जन्म तारीख, लग्न, करिअर अशा बऱ्याच गोष्टीं विषयी माहिती घेणार आहोत. अशोक फळदेसाई हा सध्या ‘निवेदिता माझी ताई’ या सोनी मराठी वरील मालिकेमध्ये ‘यशोधन’ हि मुख्य भूमिका पार पडत आहे. या आधीही अशोकने इतर मालिकांमधून प्रेक्षकांचं विविध भूमिकांमधून मनोरंजन केलं आहे. जस कि ;आमचा गणराया’ या व्हिडिओ मध्ये आपल्याला अशोक आणि विदुला चौगुले हि जोडी दिसत आहे. तसेच जीव झाला येडापीसा, आभाळाची माया आणि मेहंदी है रचणे वाली या मध्ये हि विविध भूमिका बजावल्या आहेत. अशोक यांचं संपूर्ण शिक्षण गोवा, भारत येथेच झालं. त्यांनी त्याच शालेय शिक्षण एसएस अँगल उच्च माध्यमिक शाळा, माशेम-लोलीम कानाकोना, गोवा, आणि कॉलेजच शिक्षण श्री मल्लिकार्जुन कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, गोवा येथून पूर्ण केलं आहे.
अशोक फळदेसाई वैयक्तिक माहिती
खर नाव | अशोक फळदेसाई |
जन्म दिनांक | २५ जुन १९९० |
वय | ३४ (२०२४ मध्ये) |
जन्म ठिकाण | गोवा धर्म हिंदू शाळा एसएस अँगल उच्च माध्यमिक शाळा, माशेम-लोलीम कानाकोना, गोवा |
कॉलेज | श्री मल्लिकार्जुन कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, गोवा |
शिक्षण | एम .ए . |
सध्या राहणार | मुंबई |
व्यवसाय | अभिनेता |
वैवाहिक स्थिती | अविवाहित |
अशोक करिअर / Career – अशोक ने ‘निवेदिता माझी ताई ला ‘ या मालिकेआधी इतर काही मालिकांमध्ये हि काम केलं आहे.
अँग्री इंडियन गॉडेस | २०१५ | |
आमचा गणराया | २०२१ | व्हिडिओ |
जीव झाला येडापीसा | २०१९ | मालिका |
आभाळाची माया | २०२१ | मालिका |
मेहंदी है रचणे वाली | २०२१ | मालिका |
निवेदिता माझी ताई | २०२४ | मालिका |
अशोक फळदेसाई सोशल मीडिया / Social Media
https://www.instagram.com/ashok.phaldessai | |
https://www.facebook.com/ashok.phaldessai16/ |
Sanika Kashikar Biography in Marathi : Click Here https://biographyinmarathi.in/index.php/2024/06/08/sanika-kashikar-biography-in-marathi/