प्रियदर्शनी हि मराठी सिनेसृष्टी मधील एक प्रतिभावंत अभिनेत्री आहे. प्रियदर्शनीचा जन्म २० सप्टेंबर, १९९५ साली पुणे, महाराष्ट्र येथे झाला. तीने आपला शालेय शिक्षण रेणुका स्वरूप हायस्कुल, पुणे येथून केल आहे. तसेच महाविद्यालयीन शिक्षण PVGCOET कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून पूर्ण केल आहे. प्रियदर्शनीने आपली मराठी सिनेसृष्टी मधील कारकीर्द २०१७ साली ‘ड्राय डे’ या मराठी सिनेमापासून सुरु केली. तिला ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा, सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) साठी नामांकित करण्यात आल होत.
Image source : Instagram
Instagram Id : https://www.instagram.com/shini_da_priya/
चित्रपट
नाव | वर्षे |
डॉ. काशिनाथ घाणेकर | २०१८ |
‘लाव यु जिंदगी’ | २०१९ |
ट्रिपल सीट | २०१९ |
फुलराणी | २०२३ |
मालिका | नाटक |
लागिरं झाल जी | मौनांतर |
तुला पाहते रे | खामोशी |
अस्सं माहेर नको गं बाई! | पराणा |
सध्या प्रियदर्शनी ‘सोनी मराठी या वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम ‘ महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘ या मध्ये लोकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.