ललित प्रभाकर Biography in Marathi – वय, लग्न, वैयक्तिक, करिअर

ललित प्रभाकर माहित मराठी मध्ये – वय, लग्न, वैयक्तिक, करिअर. ललित प्रभाकर हा मराठी मालिका आणि मराठी सिनेसृष्टी मधील अत्यंत उत्तम अभिनेता आहे. ललितचा जन्म १२ सप्टेंबर १९८७ साली कल्याण, महाराष्ट्र येथे झाला.

                   ‘झी’  मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी ‘ या मराठी मालिकेमधून ललित ने पदार्पण केल आहे. या मालिकेमध्ये त्याच नाव ‘ आदित्य देसाई ‘ अस होत. तसेच त्याने ‘ चि. व चि.सौ.का.’  या सिनेमा मधून मराठी सिनेसृष्टीत आपल पहिल पाऊल टाकल. ‘ झी टॉकीज’ तर्फे आयोजित सर्वोत्तम अभिनेता हे पारितोषिक त्याला त्याच्या ‘ चि.व चि.सौ.का.’ या सिनेमासाठी देण्यात आल आहे.

lalit prabhakar

Source : Instagram

ललित विषयी :-

नाव ललित प्रभाकर
व्यवसाय अभिनेता
जन्म दिनांक१२ सप्टेंबर १९८७
शालेय शिक्षणबी एसी ( कॉम्पुटर सायन्स ) जवाहर नवोदय विद्यालय, पालघर
महाविद्यालयीन शिक्षणबी. के. बिर्ला रात्रशाळा, कल्याण
छंदट्रॅव्हल, फोटोग्राफी, आणि पुस्तक वाचन
Lalit Biography

सिनेमा :-

वर्षे   नाव
२०१७ चि. व चि.सौ.का.
२०१७तुझं तु माझं मी
२०१७हंपी
२०१९आनंदी गोपाळ
२०१९स्माईल प्लीज
२०२०डॉट्स
२०२२झोंबिवली
२०२२कलरफुल
२०२२टर्री
२०२२सनी
Lalit Prabhakar Movies

नाटक :-

  वर्षे                                   नाव

वर्षे नाव
२०१४ तक्षकयाग 
२०१५ इनव्हिसिबल सिटी
२०१६ ढोल ताशे
२०१७पती गेले गं काठेवाडी
Lalit Prabhakar Drama

Source : Instagram

मालिका :-

वर्षे  नाव
२००८जीवलगा
२०११आभास हा
२०११कुंकू
२०१३गंध फुलांचा गेला सांगून
२०१३-२०१५जुळून येती रेशीमगाठी
२०२१ बिग बॉस मराठी
Lalit Marathi Serial

 वेब सिरीज :-
वर्षेनाव
२०२०द रायकर केस
२०२१ शांतीत क्रांती
२०२२पेट पुराण
Lalit Web Series

Instagram – https://www.instagram.com/lalit.prabhakar

1 thought on “ललित प्रभाकर Biography in Marathi – वय, लग्न, वैयक्तिक, करिअर”

Comments are closed.