Shivani Naik Biography in Marathi -शिवानी नाईक – वय, व्यवसाय, लग्न

शिवानी नाईक – वय, व्यवसाय, लग्न माहिती मराठी. शिवानी नाईक हि आज ‘अप्पी’ या भूमिकेमधून घरा-घरां मध्ये पोहोचली आहे. आज आपण तिचा विषयी जाणून घेऊ या. शिवानी नाईक हि ‘मालिका आणि नाटक’ कलाकार / अभिनेत्री आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड आहे. शिवानीने अनेक नाटकांमधून काम केलं आहे पण तिला तिची खरी ओळख ‘झी मराठी’ वरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिके मधून मिळाली आहे.

Shivani Naik

Source : Instagram

परिचय
नाव – शिवानी नाईक
जन्म ठिकाण -मुंबई, महाराष्ट्र
जन्मदिनांक – १० ऑक्टोबर १९९५
व्यवसाय – अभिनेत्री / मॉडेलिं

शिवानी हि अत्यंत हुशार आणि विविध भूमिका बजावणारी अभिनेत्री आहे. तिला आता पर्यंत तीचा वेगवेगळ्या भूमिकेमुळे खूप पारितोषिक मिळाली आहेत.

Source : Instagram

‘झी मराठी’ वरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेमधून तिने मराठी मालिकां मध्ये पदार्पण केलं आहे. या मालिके मध्ये तिने एक गरीब घरामधील मुलीयूची भूमिका बजावली आहे. या मध्ये तिचे वडील रिक्षा चालक असतात. खूप अडचणींना सामोरं जाऊन ‘अप्पी’ ने आपलं कलेक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. या भूमिके साठी शिवानी ने खूप मेहनत घेतली आहे, तसेच ‘अप्पी’ हि भूमिका अनेक मुलींना शिकण्यासाठी प्रात्साहंन देईल असा तिला वाटत. शिवानी इंस्टाग्राम वर सक्रिय असते, आता पर्यंत तिचे इंस्टाग्राम वर १६. ८ k followers आहेत.

Instagram – https://www.instagram.com/shivaninaikofficial