Hardik Pandya Biography in Marathi – हार्दिक पांड्या – वय, व्यवसाय, लग्न, क्रिकेट माहिती

हार्दिक पांड्या – वय, व्यवसाय, लग्न, क्रिकेट माहिती. हार्दिक पांड्या हा भारतीय क्रिकेट संघाचा उपकप्तान आहे. तसेच तो सध्या सुरू असणाऱ्या IPL – इंडियन प्रिमियर लीग मध्ये गुजरात टायटन्स या संघाचा कप्तान आहे.

वैयक्तिक माहिती

पूर्ण नावहार्दिक हिमांशु पांड्या
जन्म११ ऑक्टोबर १९९३
जन्मस्थळचोर्यासी , गुजरात
फलंदाजीउजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजउजव्या हाताने, मध्यम, जलद
शिक्षणनववी
शाळाएम के हायस्कूल, बडोदा
धर्महिंदू
वैयक्तिक माहिती

हार्दिक पांड्या चा जन्म गुजरात मधील सुरत येथे ११ ऑक्टोबर १९९३ साली झाला. त्याचे वडील हिमांशू पांड्या यांचा सुरत येथे ‘ Car Finance ‘ चा व्यवसाय होता. हार्दिक ५ वर्षांचा असतांनाच ते पूर्ण कुटुंबासोबत बडोद्याला राहायला गेले. आपल्या दोन्ही मुलांना बडोद्याला क्रिकेट चे चांगले शिक्षण मिळेल, याची त्यांना खात्री होती. वडोदरा येथील, किरण मोरे यांचा क्रिकेट अकॅडमी मध्ये त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नाव नोंदणी केली. पुढे हार्दिक पांड्या ने आपले शिक्षण नववी पर्यंतच पूर्ण केले, कारण त्याला क्रिकेट कडे पूर्ण लक्ष केंद्रित करायचे होते. हार्दिक पंड्या हा ‘ ऑल राउंडर’ खेळाडू आहे. त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि राष्ट्रीय क्रिकेट विषयी माहिती पुढील प्रमाणे :

Image source – Instagram
आंतरराष्ट्रीय खेळ२०१६ ते चालू (Present)
आंतरराष्ट्रीय पदार्पणODI २०१६ न्यू झीलंड विरुद्ध
ठिकाणधर्मशाला , हिमाचल प्रदेश, भारत
Cricket
IPLइंडियन प्रिमियर लीग संघ’
पूर्वमुंबई इंडियन्स (खेळाडू)
सध्यागुजरात टायटन्स या संघाचा कप्तान
जर्सी नंबर३३
Cricket
फेव्हरेट (आवडते)
क्रिकेटरसचिन तेंडुलकर
क्रिकेटचे मैदानवानखेडे स्टेडियम, मुंबई
अभिनेताअक्षय कुमार
अभिनेत्रीदीपिका पदुकोण, करीना कपूर, आलिया भट
Image source – Instagram
hardik pandya
कुटुंब (Family)
वडीलहिमांशू पांड्या
आईनलिनी पांड्या
भाऊकृणाल पांड्या
पत्नीनताशा पांड्या
मुलगाअगस्त्या पांड्या
कुटुंब (Family)
गाडी (Car)
Land Range Rover Vogue
Audi A६
गाडी (Car)

सोशल मीडिया

फेसबुक@Hardik_Pandya
इंस्टाग्राम@Hardik_Pandya
ट्विटर@Hardik_Pandya