Rinku Singh Biography in Marathi – Age, Career, Education

Rinku Singh Biography in Marathi – Age, Career, Education, Net Worth, Marriage. रिंकू सिंग बायोग्राफी – वय, कारकीर्द , शिक्षण, कमाई. रिंकू सिंग हा भारतीय क्रिकेटर आहे. सध्या तो ‘इंडियन प्रीमियर लीग ‘ मध्ये ‘कोलकत्ता नाईट रायडर्स’ या संघातर्फे खेळात आहे. नुकत्याच म्हणजे ९ एप्रिल २०२३ रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध झालेल्या सामन्यामुळे तो चर्चेत आहे. कारण कि या सामान्यमध्ये त्याने शेवटच्या ५ बॉल्स मध्ये ५ षटकार लावून आपल्या संघाला विजय मिळवून दिल होत. रिंकू सिंग हा डाव्या हाताचा फलंदाज असून, उजव्या हाताचा ऑफ स्पिनर गोलंदाज आहे. राजस्तरीय पातळीवर सध्या तो उत्तर प्रदेश या सांधा तर्फे खेळात आहे.

वैयक्तिक माहिती

नावरिंकू सिंग
जन्म दिनांक१२ ऑक्टोबर १९९७
जन्म ठिकाणअलिगढ, उत्तर प्रदेश, भारत
लग्नअविवाहित
धर्महिंदू
शिक्षणआठवी पास
शाळाडी पि एस , अलिगढ
आई पी एल पदार्पण संघकोलकत्ता नाईट रायडर्स (२०१८)
कमाई
रिंकू विषयी – माहिती

रिंकू सिंग अलिगढ, उत्तर प्रदेश मध्ये लहानचा मोठा झाला. रिंकू सिंग हे ५ भावंडं आहेत. त्याचे वडील खानचंद्रा सिंग हे, LPG गॅस सिलिंडर डिस्ट्रिब्युटर कंपनी मध्ये काम करत होते. त्यांचे पूर्ण कुटुंब पूर्वी २ खोल्यांचा घरात राहायचे.घरची परिस्थिती हालाखीची होती, त्यामुळे त्याला कधी कधी मजदूर म्हणून काम करावं लागत असे. पण तरी सुद्धा त्याने आपले क्रिकेट वरील लक्ष्य कमी केल नाही. सुरुवातीला तो अलिगढ येथील लोकल क्रिकेट संघा तर्फे लोकल टूर्नामेंट मध्ये खेळायचा, आणि तिथून च त्याची निवड उत्तर प्रदेश राज्यस्तरीय संघामध्ये झाली. त्याने आपल्या परिस्थती समोर, कधीच हार मानली नाही, आंही कदाचित त्यामुळेच तो आज एक उत्तम क्रिकेटर म्हणून चर्चेत आहे.

रिंकू सिंग क्रिकेटची कारकीर्द – रिंकू सिंग हा डाव्या हाताचा फलंदाज असून, उजव्या हाताचा ऑफ स्पिनर गोलंदाज आहे. त्याने डोमेस्टिक क्रिकेट मध्ये २०१७ साली उत्तर प्रदेश या संघातर्फे पदार्पण केले. रिंकूने उत्तर प्रदेश साठी १६ , १९ आणि २३ वर्ष खालील क्रिकेट संघामध्ये सहभाग घेतला आहे. ‘रणजी ट्रॉफी’ साठी खेळत असताना ७ मॅच मध्ये एकूण ४१७ धाव केल्या होत्या. या मध्ये त्याने १ शतक आणि २ अर्ध शतक पूर्ण केले होते. त्याचा खेळाचा शैली मुळे लवकरच रिंकूला ‘देवधर ट्रॉफी’ मध्ये खेळायची संधी मिळाली.

रिंकू चा आयपीएल कारकीर्द

रिंकू सिंगला २०१८ मध्ये कोलकत्ता नाईट रायडर्स ने रु. ८० लाख आपल्या संघामध्ये जागा दिली होती. पण त्या साली रिंकू ला काही खास कामगिरी करत नाही आली. तसेच २०१९ ला पण कोलकत्ता नाईट रायडर्स संघामध्येच सामील होता.
मात्र, आयपीएल २०२१ च्या मोसमात तो त्याला झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे एकही सामना खेळू शकला नाही. रिंकूला केकेआरने आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात 55 लाख रुपयांना खरेदी केलं होतं.

वर्षएकूण धावासर्वाधिक धावाशतकअर्ध शतक
करिअर३०६५८
२०२३१३४०७
२०२२१७४
२०२०११
२०१९३७
२०१८२९
रिंकू चा आयपीएल कारकीर्द

1 thought on “Rinku Singh Biography in Marathi – Age, Career, Education”

Comments are closed.