Divya Pugaonkar Biography in Marathi – Age, Serial, Husband. दिव्या पुगावकर माहिती – वय, लग्न, मालिका, अवॉर्ड दिव्या पुगावकर हि एक मराठी अभिनेत्री आहे. सध्या ती ‘मन धागा धागा जोडते नवा’ या स्टार प्रवाह मधील मालिके मध्ये ‘आनंदी’ या मुख्य भूमिका साकारत आहे. या पूर्वी तिने स्टार प्रवाह वरीलच ‘मुलगी झाली हो’ या मालिके मध्ये ‘साजिरी / माऊ ‘या भूमिके मधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
वैयक्तिक माहिती : दिव्या चा जन्म २१ जुलै १९९६ मध्ये मुंबई मध्ये झाला. तिने तीच शालेय शिक्षण D A V या शाळेमधून पूर्ण केलं तर, महाविद्यालयीन शिक्षण ‘मुंबई युनिव्हर्सिटी’ पूर्ण मधून केलं आहे.
नाव | दिव्या पुगावकर |
प्रोफेशन | अभिनेत्री / मॉडेल |
जन्म दिनांक | २१ जुलै १९९६ (वय २७ वर्ष , २०२३ साली) |
जन्म स्थळ | मुंबई, महाराष्ट्र |
शिक्षण | बी.कॉम |
शाळा | DAV |
महाविद्यालय | मुंबई युनिव्हर्सिटी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
धर्म | हिंदू |
वडिलांचे नाव | —– |
आईचे नाव | —– |
लग्न | अविवाहित |
Shivani Naik Biography in Marathi
करिअर, मालिका, पारितोषिक : दिव्याने मराठी मालिका विश्वात ‘प्रेम तुझा रंग कसा’ या मधून २०१८ साली पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘मुलगी झाली हो’ या मालिके मध्ये ‘मऊ’ ची भूमिका साकारली आहे तर आता ती ‘मन धागा धागा जोडतो नवा’ या मालिकेमध्ये ‘आनंदी’ ची भूमिका साकारत आहे. दिव्या ला ‘मुलगी झाली हो’ या मालिके मधील तीचा अभिनयामुळे ‘बेस्ट मुलगी’ हा अवॉर्ड देण्यात आला होता. तसेच ती झी मराठी आयोजित ‘सुकन्या फॅशन शो’ या स्पर्धेची विजेती होती.
दिव्या पुगावकरबाबत विचारले जाणारे प्रश्न :
१) दिव्या पुगावकर सिरीयल / मालिका
उत्तर : ‘मुलगी झाली हो’ , ‘मन धागा धागा जोडते नवा’, ;प्रेम तुझा रंग कसा’.
२) दिव्या पुगावकर नवरा / बॉयफ्रेंड
उत्तर: ती सध्या अविवाहित असून, कोणत्याही रेलशनशिप मध्ये नाही.
३) दिव्या पुगावकर इंस्टाग्राम
उत्तर: https://www.instagram.com/divyasubhashpugaonkar_official