उत्कर्षा पवार बायोग्राफी मराठी – वय, कुटुंब, लग्न. उत्कर्षा पवार हि भारतीय क्रिकेटर आहे. ३ जून २०२३ ला तीच लग्न भारतीय क्रिकेटर ऋतुराज गायकवाड सोबत झालंआहे. आय .पी. एल. २०२३ चा अंतिम सामना संपल्यानंतर ती ऋतुराज गायकवाड सोबत दिसली आणि त्यांचं नातं सर्वांसमोर आलं. त्यानंतर लगेच ३ जून २०२३ ला त्यांचं पूर्व निश्चित लग्न थाटामाटात पार पडलं. दोघांचा लग्न चे फोटोज त्यांचा इंस्टाग्राम अकाउंट मार्फत चाहत्यांसोबत शेअर करण्यात आले. आता आपण उत्कर्षा विषयी जाणून घेऊ या.
नाव | उत्कर्षां पवार |
वडिलांचे नाव | अमर पवार |
आईचे नाव | सुनेत्रा पवार |
भावंडं | – |
जन्मदिनांक | १३ ऑक्टोबर १९९८ |
वय | २४ वर्ष (२०२३ मध्ये) |
जन्म स्थळ | पुणे |
विवाहित / अविवाहित | विवाहित |
नवऱ्याचे नाव | ऋतुराज गायकवाड |
लग्नाची दिनांक | ३ जून २०२३ |
शिक्षण | पदवीधर |
कॉलेज | इन्स्टिटयूट ऑफ नुट्रीशन अँड फिटनेस सायन्स |
शिवानी नाईक माहिती
उत्कर्षा पवार करिअर
उत्कर्षा ला लहानपणपासूनच खेळायची आवड होती ती लहानपणी फुटबॉल आणि बॅडमिंटन खेळत असे. पण ११व्या वर्षापासून तिने क्रिकेट वर आपला लक्ष केंद्रित केलं. तिला महाराष्ट्र महिला क्रिकेट संघामधून खेळण्याची संधी मिळाली. उत्कर्षा ऑल राऊंडर आहे. ती २०१२-२०१३ आणि २०१७- १८ मध्ये महाराष्ट्र १९ वर्ष खालील वयोगटामधील संघामधून खेळली होती . तसेच ती वेस्ट झोन संघामधून १९ वर्ष वयोगटामधील संघात खेळली आहे. त्यानंतर तिला महाराष्ट्र सिनिअर महिला संघामधून खेळायची संधी मिळाली.
उत्कर्षा विषयी विचारले जाणारे प्रश्न
- ऋतुराज गायकवाडचा बायकोचे नाव काय? Ans. उत्कर्षा पवार
- उत्कर्षा पवार कोण आहे? Ans. उत्कर्षा पवार हि महाराष्ट्र क्रिकेट संघामधील एक खेळाडू आहे .
- उत्कर्षा पवारांचे शिक्षण किती? Ans.पदवीधर
- उत्कर्षा पवार इंस्टाग्राम अकाउंट. Ans. https://www.instagram.com/teamrutkarsha/