Deepa Parab Biography in Marathi

Deepa Parab Biography, Information in Marathi. दीपा परब हि सध्या ‘झी मराठी’ वरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेमुळे महाराष्ट्रामधील घराघरात पोहोचली आहे, या मालिके मध्ये ती ‘अश्विनी वाघमारे’ची भूमिका साकारत आहे. चला तर मग , आज आपण अश्विनी वाघमारे म्हणजेच दीपा परब विषयी जाणून घेऊ या.

आज पर्यंत तिने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये तसेच सिनेमा मधून काम केलं आहे. दीपा चा जन्म मुंबई, महाराष्ट्र येथे ३१ ऑक्टोबर १९७४ ला झाला . लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती, तिने इयत्ता ८ वी मध्ये असतानाच अभिनयाला सुरुवात केली होती. दीपाचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे मुंबई मधून च झालं आहे. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर तिने आपलं लक्ष अभिनयावर केंद्रित केलं . आता आपण दीपा चा करिअर विषयी जाणून घेऊ या.

Deepa Parab : Career

सिनेमा / मालिकावर्ष हिंदी / मराठी
बाई पण भारी देवा २०२३मराठी
तू चाल पुढं २०२२मराठी
शौर्य और अनोखी कि कहाणी २०२० हिंदी
मुलगा २०१०मराठी
उरुस २००८ मराठी
थोडी ख़ुशी थोडे गम २००६हिंदी
क्षण २००६ मराठी
चकवा २००४ मराठी
कभी कभी २००३ हिंदी
मित२००२ हिंदी
मराठा बटालियन २००२ मराठी
आंचल कि छाव मे २००१हिंदी
Shivani Naik Biography in Marathi

Deepa Parab Bio / Personal Life

नाव दीपा परब
जन्म दिनांक ३१ ऑक्टोबर १९७४
जन्म स्थळ मुंबई, महाराष्ट्र
धर्म हिंदू
व्यवसाय अभिनेत्री
विवाहित / अविवाहित विवाहित
नवऱ्याचे नाव अंकुश चौधरी
वडिलांचे नाव NA
आई चे नाव NA
भावंडं NA
मुलं १ (मुलगा)
शाळा NA
महाविद्यालय NA
शिक्षण पदवीधर
Deepa Parab Instagram