Rachana Ranade biography, information in Marathi. रचना रानडे या पुणे – महाराष्ट्र शहरामध्ये स्थित असून त्या व्यवसायाने एक उत्तम चार्टड अकाउंटंट शिक्षिका आणि युटूबर्स आहेत. चला तर मग, आज आपण रचना रानडे यांचा विषयी माहिती घेऊ या. रचना रानडे यांचं पूर्ण नाव मिसेस रचना अक्षय रानडे. त्यांचं लग्न आधीच नाव रचना फडके असं होत. त्या सध्या म्हणजेच २०२३ साली ३६ वर्षाचा आहेत. त्यांनी आपलं शालेय शिक्षण पुणे येथील अभिनव विद्यालय – इंग्रजी माध्यम मधून झालं. त्यानं नंतर रचना रानडे यांनी ब्रिहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स मधून (२००२-२००७) त्यांचं बी.कॉम च शिक्षण पूर्ण केलं. तसेच त्यांनी द इन्स्टिटयूट ऑफ सी ए ऑफ इंडिया मधून पी जी डिप्लोमा ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (२००९-२०११) आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मधून बुसीन्सस स्टडी मास्टर डिग्री (२०११-२०१२) मिळवली.
Rachana Ranade Personal And Professional Details :
रचना रानडे या व्यवसायाने सीए असल्या तरी पण त्या एक उत्तम शिक्षिका आहे. सध्या पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये त्यांचं यूट्यूब चॅनेल बहुचर्चित आहे. रचना यांचे २ यूट्यूब चॅनेल आहेत, त्यामधील एक संपूर्ण इंग्रजी भाषेत आहे (https://www.youtube.com/@CARachanaRanade), तर दुसरं मराठी मध्ये आहे (https://www.youtube.com/@CARachanaRanadeMarathi). आता पर्यंत रचना यांचे इंग्रजी युट्युब चॅनेल वर ४५ लाख subscriber आहेत तर मराठी युट्युब चॅनेल वर ६लाख subscriber आहेत.
रचना रानडे या पुणे येथील ‘Expert Professional Academy’ मध्ये ‘Audit’ हा विषय शिकवत होत्या. त्यांचे ऑनलाईन १० लाख आणि क्लास रूम मध्ये १० हजार इतके विद्यार्थी होते. डिसेंबर २०२० मध्ये त्यांना CNBC TV18 या बिजनेस चॅनेल वर ‘Art Of Value Investing’ या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होत. तिथे त्यांनी आपल्या अनुभव आणि ज्ञानातून काही Tips शेअर केल्या होत्या.
तसेच रचना रानडे यांची https://www.rachanaranade.com/ हि वेबसाईट आहे. या मध्ये share मार्केट या विषयावरील Recorded videos अपलोड केलेल्या आहेत.
नाव | रचना अक्षय रानडे |
व्यवसाय | CA , Youtuber , शिक्षिका |
जन्म दिनांक | २६ जून १९८६ |
जन्म ठिकाण | पुणे |
छंद | गायन, वाद्यवादन |
विवाहित / अविवाहित | विवाहित |
लग्न दिनांक | १२ जुन २०११ |
नवऱ्याचे नाव | अक्षय रानडे (CA) |
मुलं | १ (मुलगा) के |
मुलाचे नाव | मेघ रानडे |
वडिलांचे नाव | |
आईचे नाव | |
भावंडं | १ |
भाऊ | राजेश फडके |