Tejashree Pradhan Biography in Marathi – Age, Husband, Movies, Serial

Tejashree Pradhan biography / information in marathi. तेजश्री प्रधान हि भारतीय अभिनेत्री आहे, तिने आता पर्यंत मराठी मालिका आणि सिनेमा तसेच हिंदी सिनेमा मध्ये हि अभिनय केला आहे. चला तर मग आज आपण या ब्लॉग मध्ये तेजश्री प्रधान या प्रसिद्ध अभिनेत्री विषयी जाणून घेऊ या !!! तेजश्री प्रधानचा जन्म २ जून १९८८ ला एका मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये झाला . ती मूळची ‘डोंबिवली’ – मुंबई येथील आहे. तिने तिचा करिअर ची सुरुवात काही मराठी मालिकांमध्ये लहान – मोठ्या भूमिकांपासून केली. पण तिला खरी ओळख २०१४ साली झी मराठी वाहिनी वरील ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे मिळाली.

करिअरचा सुरुवातीलाच म्हणजे २००७ ते २०१३ तिने ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘तुझा आणि माझा घर श्रीमंतांचा’ आणि ‘लेक लाडकी या घरची’ या मालिकां मध्ये काही लहान पण महत्व पूर्ण भूमिका केल्या आहेत. तसेच २०१० ला प्रदर्शित झालेला ‘झेंडा’ या सिनेमामधून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.

Marathi Serials / मालिका

Marathi Serials / मालिकावर्ष
1 ह्या गोजिरवाण्या घरात २००७
2तुझं आणि माझं घर श्रीमंतच २००८
3लेक लाडकी या घरची २०१०-२०१३
4सावधान इंडिया २०१२
5होणार सून मी या घरची २०१३-२०१६
6प्रेम हे २०१६
7सुर नवा ध्यास नवा २०१७-२०१८
8अग बाई सासूबाई२०१९-२०२१
9प्रेमाची गोष्ट२०२३

Movies / सिनेमा

Movies / सिनेमावर्ष
1झेंडा, कर्तव्य २००९
2शर्यत २०११
3लग्न पाहावे करून, आनंदी २०१३
4डॉ. प्रकाश बाबा आमटे २०१४
5ओली कि सुखी २०१७
6ती सध्या काय करते२०१७
7असेही एकदा व्हावे २०१८
8जजमेंट २०१९
9हजरी २०१९
10बबलू बॅचलर २०२१
11अन्य२०२२

तेजश्री प्रधान विषयी वैयक्तिक माहिती

नाव तेजश्री प्रधान
1जन्म दिनांक२० जुन १९८८
2जन्म ठिकण मुंबई
3वय ३५ (२०२३ मध्ये )
4धर्म हिंदू
5व्यवसाय अभिनेत्री
6आई चे नाव
7वडिलांचे नाव
8विवाहित / अविवाहित विवाहित (घटस्फोटित)
9पूर्वश्रमीचा नवऱ्याचं नाव शशांक केतकर
10शाळा चंद्रकांत पाटकर विद्यालय
11महाविद्यालय वी. जी. वाजे कॉलेज ऑफ आर्ट्स
12Facebookhttps://www.facebook.com/tejashripradhan02
13Instagramhttps://www.instagram.com/tejashripradhan
14Twitterhttps://twitter.com/tejupradhan0206
Shivani Naik Biography in Marathi