Akshaya Hindalkar Biography in Marathi

Akshaya Hindalkar biography, inforamtion in Marathi.- अक्षया हिंदाळकर हि सध्या झी मराठी वरील ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेमध्ये ती मुख्य भूमिका साकारत आहे. या भूमिकेचं नाव आहे ‘वसुंधरा आकाश ठाकूर’. आजचा या ब्लॉग मध्ये आपण अक्षय हिंडलकर यांचं याविषयी जाणून घेणार आहोत. Akshaya Hindalkar biography,- information– Real name, birthdate, age, marriage, boyfriend, height अक्षया हिंदाळकर माहिती खर … Read more

Gaurav More Biography in Marathi

Gaurav More Biography

Gaurav More Biography in Marathi. आजचा या ब्लॉग मध्ये आज आपण गौरव मोरे यांचा विषयी माहिती घेणार आहोत. आज पर्यंत गौरव मोरे यांनी अनेक मराठी सिनेमा, नाटक मध्ये काम केलं आहे. पण त्यांना खरी प्रसिद्धी सोनी मराठी वरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शो मधून मिळत आहे. चला तर मग आपण गौरव यांचा विषयी जाणून घेऊ या. … Read more

Ashok Phal Desai Biography in Marathi

Ashok Phaldesai

Ashok Phal Desai biography in Marathi. आज आपण अशोक फळदेसाई या अभिनेत्या सिषयी माहिती घेणार आहोत. या मध्ये आपण त्यांचे वय, जन्म तारीख, लग्न, शिक्षण, करिअर अशा बऱ्याच गोष्टीं विषयी माहिती घेणार आहोत. या मध्ये आपण त्यांचे वय, जन्म तारीख, लग्न, करिअर अशा बऱ्याच गोष्टीं विषयी माहिती घेणार आहोत. अशोक फळदेसाई हा सध्या ‘निवेदिता माझी ताई’ … Read more

Reshma Shinde Biography in Marathi

reshma shinde

Reshma Shinde biography / information in Marathi. – आज आपण रेश्मा शिंदे या अभिनेत्री विषयी काही माहिती जाणून घेऊ या, जसे वय, शिक्षण , लग्न ,नवरा/बॉयफ्रेंड , मालिका , सिनेमा आणि बरच काहीही. रेश्मा शिंदे हि ‘स्टार प्रवाह’ वरील ‘घरोघरी मातीचा चुली‘ या मालिकेमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांचा भेटीला आली आहे. या मध्ये ती ‘जानकी रणदिवे’ … Read more

Sanika Kashikar Biography in Marathi

Sanika Kashikar

Sanika Kashikar biography in Marathi, झी मराठी वर सध्या एक इम्परफेक्ट जोडी म्हणजेच ‘नवरी मिळे हिटलरला‘ हि मालिका खूप गाजत आहे. या मालिके मधील लक्ष्मी म्हणजेच सानिका काशीकर विषयी आपण जाणून घेणार आहोत. सारिकाचा जन्म हा मुंबई मधील च आहे. १५ मे १९९५ ला तिचा जन्म मुंबई, महाराष्ट्र्र मध्ये झाला आहे. ती एक उत्तम अभिनेत्री, … Read more

Isha Keskar Biography in Marathi

इशा केसकर – वय, व्यवसाय, लग्न माहिती मराठी मध्ये. Isha Keskar Biography in Marathi. इशा केसकर हि स्टार प्रवाह वरील ‘लक्ष्मीचा पावलांनी’ या मालिकेमध्ये कला खरे या मुख्य नायिकेची मुख्य भूमिका साकारत आहे. लक्ष्मीचा पावलांनी हि मालिका एक बहुचर्चित बंगाली मालिका – Gaatchhora या स्टार जलसा ची रेमिक आहे. आता पर्यंत इशाने अनेक मराठी चित्रपट आणि … Read more

Sharayu Sonawane Biography in Marathi

Sharayu Sonawane

शरयू सोनावणे – वय, व्यवसाय, लग्न माहिती मराठी मध्ये. Sharayu Sonawane biography. स्टार प्रवाहावरील ‘पिंकी चा विजय असो’ या मालिकेमधून घराघरांमध्ये पोचलेली ‘पिंकी’ म्हणजे शरयू सोनावणे . या मालिकेमधील पिंकी स्वभावाने खट्याळ, खूप बडबड करणारी आहे. तसेच ती खूप बिनधास्त पण आहे आणि याच तिचा स्वभावने तिला महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्गाचे मन जिंकून घेतलं आहे. तर आता हिच पिंकी म्हणजेच शरयू खऱ्या आयुष्यात कशी आहे आपण बघू या !

परिचय
नाव – शरयू सोनावणे
जन्म ठिकाण -मुंबई, महाराष्ट्र
जन्मदिनांक – २१ जानेवारी
व्यवसाय – अभिनेत्री / मॉडेलिंग

शरयूचा जन्म हा मुंबई, महाराष्ट्र मधील आहे. ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेमध्ये जरी ती खूप खट्याळ आणि बडबडी असली तरी खऱ्या आयुष्यात ती स्वभावाने शांत आहे. तिला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड होती.तिने भरतनाट्यमध्ये हि आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. शरयूने तीच शालेय शिक्षण श्रामिक विद्यालय, जोगेश्वरी येथून पूर्ण केलं आहे. तर महाविद्यालयीन शिक्षण भवन महाविद्यालय, अंधेरी येथून पूर्ण केल आहे. आज पर्यंत शरयूने अनेक मालिका आणि काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

शरयू सोनावणे व्यवसाय / करिअर

शरयूने २०१५ मध्ये पहिल्यांदा अमोल पाडावे यांचा ‘आटली बाटली फुटली’ या चित्रपटामधून पदार्पण केले. या मध्ये तिने बालकलाकार ची भूमिका साकारली आहे. तसेच तिने २०१९ मध्ये ‘सूर सपाटा’ या मराठी सिनेमामधून ‘सुरखी’ची भूमिका साकारली आहे. या सोबत च तिने २०२० मध्ये मराठी मालिकाविश्वात पदार्पण केलं. ‘प्रेम पोयजन पंगा’ या मालिकेमध्ये तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. या तिचा सर्व भूमिकांनंतर २०२२ ला तिला ‘पिंकी चा निहाय असो’ या मालिके मध्ये तिला ‘पिंकी’ हि भूमिका करण्याची संधी मिळाली.शरयू सोनावणे हि इंस्टाग्राम वर सक्रिय बिल आहे. तिचे इंस्टाग्राम वर ४६. ५k आहेत.

https://www.instagram.com/sharayusonawaneofficial

Omkar Bhojane Biography in Marathi

Onkar bhojane

Omkar Bhojane Biography in Marathi. ओमकार भोजने माहिती मराठी मध्ये -वय, व्यवसाय, लग्न सिनेमा, आणि बरच काही. ‘सोनी मराठी’ या वाहिनीवरील ‘महाराष्टाची हास्यजत्रा’ या विनोदी मालिकेमधून ओंकार भोजने घराघरात आणि प्रेक्षकांचा हृदयात पोहोचला. ओंकारचा जन्म १६ मार्च ला रत्नागिरी चिपळूण येथे झाला. त्याला पहिल्या पासून च अभिनयाची आवड होती. तो मूळचा जरी चिपळूण – रत्नागिरी … Read more

Tejashree Pradhan Biography in Marathi – Age, Husband, Movies, Serial

tejashree pradhan

Tejashree Pradhan biography / information in marathi. तेजश्री प्रधान हि भारतीय अभिनेत्री आहे, तिने आता पर्यंत मराठी मालिका आणि सिनेमा तसेच हिंदी सिनेमा मध्ये हि अभिनय केला आहे. चला तर मग आज आपण या ब्लॉग मध्ये तेजश्री प्रधान या प्रसिद्ध अभिनेत्री विषयी जाणून घेऊ या !!! तेजश्री प्रधानचा जन्म २ जून १९८८ ला एका मध्यम … Read more

Rachana Ranade Biography in Marathi

Rachana rande

Rachana Ranade biography, information in Marathi. रचना रानडे या पुणे – महाराष्ट्र शहरामध्ये स्थित असून त्या व्यवसायाने एक उत्तम चार्टड अकाउंटंट शिक्षिका आणि युटूबर्स आहेत. चला तर मग, आज आपण रचना रानडे यांचा विषयी माहिती घेऊ या. रचना रानडे यांचं पूर्ण नाव मिसेस रचना अक्षय रानडे. त्यांचं लग्न आधीच नाव रचना फडके असं होत. त्या … Read more