Gauri Kulkarni Biography in Marathi
गौरी कुलकर्णी in Marathiगौरी कुलकर्णी हि एक मराठी अभिनेत्री आहे. सध्या ती ‘अबोली ‘ या स्टार प्रवाह या चॅनेलवरील मालिकेमधून घराघरात पोहोचली आहे. गौरीचा जन्म ३ एप्रिल २००१ साली महाराष्ट्रमधील अहमदनगर येथे झाला. गौरीने आत्तापर्यंत बऱ्याच मराठी मालिका आणि सिनेमा मधून काम केला आहे. पण ती ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ‘ मधील सई या व्यक्तीरेखेतून … Read more