Isha Keskar Biography in Marathi

इशा केसकर – वय, व्यवसाय, लग्न माहिती मराठी मध्ये. Isha Keskar Biography in Marathi. इशा केसकर हि स्टार प्रवाह वरील ‘लक्ष्मीचा पावलांनी’ या मालिकेमध्ये कला खरे या मुख्य नायिकेची मुख्य भूमिका साकारत आहे. लक्ष्मीचा पावलांनी हि मालिका एक बहुचर्चित बंगाली मालिका – Gaatchhora या स्टार जलसा ची रेमिक आहे. आता पर्यंत इशाने अनेक मराठी चित्रपट आणि … Read more