ललित प्रभाकर Biography in Marathi – वय, लग्न, वैयक्तिक, करिअर
ललित प्रभाकर माहित मराठी मध्ये – वय, लग्न, वैयक्तिक, करिअर. ललित प्रभाकर हा मराठी मालिका आणि मराठी सिनेसृष्टी मधील अत्यंत उत्तम अभिनेता आहे. ललितचा जन्म १२ सप्टेंबर १९८७ साली कल्याण, महाराष्ट्र येथे झाला. ‘झी’ मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी ‘ या मराठी मालिकेमधून ललित ने पदार्पण केल आहे. या मालिकेमध्ये त्याच नाव ‘ आदित्य देसाई … Read more