Priyadarshini Indalkar Biography in Marathi – Age, Marriage, Wiki

Priyadarshini Indalkar

प्रियदर्शनी हि मराठी सिनेसृष्टी मधील एक प्रतिभावंत अभिनेत्री आहे. प्रियदर्शनीचा जन्म २० सप्टेंबर, १९९५ साली पुणे, महाराष्ट्र येथे झाला. तीने आपला शालेय शिक्षण रेणुका स्वरूप हायस्कुल, पुणे येथून केल आहे. तसेच महाविद्यालयीन शिक्षण PVGCOET कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून पूर्ण केल आहे. प्रियदर्शनीने आपली मराठी सिनेसृष्टी मधील कारकीर्द २०१७ साली ‘ड्राय डे’ या मराठी सिनेमापासून सुरु … Read more