Sanika Kashikar Biography in Marathi
Sanika Kashikar biography in Marathi, झी मराठी वर सध्या एक इम्परफेक्ट जोडी म्हणजेच ‘नवरी मिळे हिटलरला‘ हि मालिका खूप गाजत आहे. या मालिके मधील लक्ष्मी म्हणजेच सानिका काशीकर विषयी आपण जाणून घेणार आहोत. सारिकाचा जन्म हा मुंबई मधील च आहे. १५ मे १९९५ ला तिचा जन्म मुंबई, महाराष्ट्र्र मध्ये झाला आहे. ती एक उत्तम अभिनेत्री, … Read more