Senjali Masand Biography in Marathi
सेंजाली मसंद बायोग्राफी, माहिती. झी मराठी वरील ‘तू चाल पुढं’ या मालिमेमधून सेंजाली मसंद हि अभिनेत्री घर-घरामध्ये पोहोचली आहे. आज आपण तिचा विषयी जाणून घेउ या. सेंजालीला लहान पण पासूनच अभिनयाची आवड होती. करिअरचा सुरुवातीला तिला अभिनय क्षेत्रात काम मिळवण्यासाठी बरीच मेहनत करावी लागली. आज पर्यंत सेंजालीने बऱ्याच मालिकां आणि सिनेमामधून भूमिका साकारली आहे. पण … Read more