शरयू सोनावणे – वय, व्यवसाय, लग्न माहिती मराठी मध्ये. Sharayu Sonawane biography. स्टार प्रवाहावरील ‘पिंकी चा विजय असो’ या मालिकेमधून घराघरांमध्ये पोचलेली ‘पिंकी’ म्हणजे शरयू सोनावणे . या मालिकेमधील पिंकी स्वभावाने खट्याळ, खूप बडबड करणारी आहे. तसेच ती खूप बिनधास्त पण आहे आणि याच तिचा स्वभावने तिला महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्गाचे मन जिंकून घेतलं आहे. तर आता हिच पिंकी म्हणजेच शरयू खऱ्या आयुष्यात कशी आहे आपण बघू या !
परिचय
नाव – शरयू सोनावणे
जन्म ठिकाण -मुंबई, महाराष्ट्र
जन्मदिनांक – २१ जानेवारी
व्यवसाय – अभिनेत्री / मॉडेलिंग
शरयूचा जन्म हा मुंबई, महाराष्ट्र मधील आहे. ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेमध्ये जरी ती खूप खट्याळ आणि बडबडी असली तरी खऱ्या आयुष्यात ती स्वभावाने शांत आहे. तिला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड होती.तिने भरतनाट्यमध्ये हि आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. शरयूने तीच शालेय शिक्षण श्रामिक विद्यालय, जोगेश्वरी येथून पूर्ण केलं आहे. तर महाविद्यालयीन शिक्षण भवन महाविद्यालय, अंधेरी येथून पूर्ण केल आहे. आज पर्यंत शरयूने अनेक मालिका आणि काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
शरयू सोनावणे व्यवसाय / करिअर
शरयूने २०१५ मध्ये पहिल्यांदा अमोल पाडावे यांचा ‘आटली बाटली फुटली’ या चित्रपटामधून पदार्पण केले. या मध्ये तिने बालकलाकार ची भूमिका साकारली आहे. तसेच तिने २०१९ मध्ये ‘सूर सपाटा’ या मराठी सिनेमामधून ‘सुरखी’ची भूमिका साकारली आहे. या सोबत च तिने २०२० मध्ये मराठी मालिकाविश्वात पदार्पण केलं. ‘प्रेम पोयजन पंगा’ या मालिकेमध्ये तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. या तिचा सर्व भूमिकांनंतर २०२२ ला तिला ‘पिंकी चा निहाय असो’ या मालिके मध्ये तिला ‘पिंकी’ हि भूमिका करण्याची संधी मिळाली.शरयू सोनावणे हि इंस्टाग्राम वर सक्रिय बिल आहे. तिचे इंस्टाग्राम वर ४६. ५k आहेत.