Shivani Naik Biography in Marathi -शिवानी नाईक – वय, व्यवसाय, लग्न

shivaninaik

शिवानी नाईक – वय, व्यवसाय, लग्न माहिती मराठी. शिवानी नाईक हि आज ‘अप्पी’ या भूमिकेमधून घरा-घरां मध्ये पोहोचली आहे. आज आपण तिचा विषयी जाणून घेऊ या. शिवानी नाईक हि ‘मालिका आणि नाटक’ कलाकार / अभिनेत्री आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड आहे. शिवानीने अनेक नाटकांमधून काम केलं आहे पण तिला तिची खरी ओळख ‘झी मराठी’ वरील … Read more