Gaurav More Biography in Marathi

Gaurav More Biography in Marathi. आजचा या ब्लॉग मध्ये आज आपण गौरव मोरे यांचा विषयी माहिती घेणार आहोत. आज पर्यंत गौरव मोरे यांनी अनेक मराठी सिनेमा, नाटक मध्ये काम केलं आहे. पण त्यांना खरी प्रसिद्धी सोनी मराठी वरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शो मधून मिळत आहे. चला तर मग आपण गौरव यांचा विषयी जाणून घेऊ या.

Gaurav More information– Real name, birthdate, age, marriage, girlfriend, education –  गौरव मोरे माहिती खर नाव, जन्म दिनांक, वय, उंची आणि इतर माहिती.

खर नाव गौरव मोरे
जन्म दिनांक १ जानेवारी १९९८
वय २६ वर्ष (२०२४ मध्ये)
राहणार पवई (मुंबई)
वडिलांचे नाव
आईचे नाव
शिक्षण पदवीधर
शाळा
कॉलेज एसके सोमय्या कॉलेज, मुंबई आणि CKT कॉलेज पनवेल
वैवाहिक स्थिती अविवाहित
गर्लफ्रेंड

गौरव मोरे करिअर
गौरवने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शो सोबत इतर हि काही मराठी मालिका, आणि मराठी आणि हिंदी सिनेमामधून काम केलं आहे आपण त्याचा करिअर विषयी जाणून घेऊ या.

वर्ष चित्रपट / मालिका
२००९ थोडा प्यार थोडा मॅजिक
२०१० माझिया प्रियाला प्रीत कळेना
२०१५ बाळकडू
२०१८गावठी
२०१८संजू
२०१८माउली
२०१९ सर्व लाईन व्यस्त आहेत
२०१९ द झोया फॅक्टर
२०१९ विकी वेलिंगकर
२०२० कामयाब
२०२२ हवा हवाई
२०२३ अंकुश
२०२३बॉईज ४
२०२३सलमान सोसायटी
२०२३लंडन मिसळ
२०२४ अल्याड पल्याड
२०२४ महापरिनिर्वाण
महाराष्ट्राची हास्यजत्रा

गौरव मोरे सोशल मीडिया / Social Media

Instagramhttps://www.instagram.com/im_gaurav_more20/
Facebookhttps://www.facebook.com/Gauravmore20/

Shivani Naik Biography : Click Here https://biographyinmarathi.in/index.php/2023/04/15/shivani-naik-biography-in-marathi