Sanika Kashikar Biography in Marathi

Sanika Kashikar biography in Marathi, झी मराठी वर सध्या एक इम्परफेक्ट जोडी म्हणजेच ‘नवरी मिळे हिटलरला‘ हि मालिका खूप गाजत आहे. या मालिके मधील लक्ष्मी म्हणजेच सानिका काशीकर विषयी आपण जाणून घेणार आहोत. सारिकाचा जन्म हा मुंबई मधील च आहे. १५ मे १९९५ ला तिचा जन्म मुंबई, महाराष्ट्र्र मध्ये झाला आहे. ती एक उत्तम अभिनेत्री, नाट्यकलाकार आणि मॉडेल सुद्धा आहे. तसेच सानिका इ उत्तम गायिका सुद्धा आहे, तिने संगीत मध्ये प्रशिक्षण सुद्धा घेतलं आहे. तिने संगीत मध्ये प्रशिक्षण सुद्धा घेतलं आहे.सध्या सानिका झी मराठी वरील ‘नवरी मिळे हिटलरला’ हि मालिका मध्ये ‘लक्ष्मी’ची भूमिका करत आहे.

Sanika Kashikar informationReal name, birthdate, age, marriage, boyfriend, height सानिका काशिकर माहिती खर नाव, जन्म दिनांक, वय, उंची आणि इतर माहिती.

खर नाव सानिका काशीकर
लग्न अविवाहित
जन्म दिनांक १५ मे १९९५
वय २९ वर्ष (२०२४ मध्ये)
राहणार मुंबई, महाराष्ट
व्यवसाय अभिनेत्री, मॉडेल, गायिका
बॉयफ्रेंड नाही
शिक्षण इंटिरियर डिझायनर
कॉलेज एल.एस. रहेजा कॉलेज
Sanika Kashikar करिअर / Careerसानिका काशीकर ने ‘नवरी मिळे हिटलर ला ‘ या मालिकेआधी इतर काही मालिकांमध्ये आणि एक लघुपट मध्ये हि काम केलं आहे.
मन झाल बाजींद२०२१मराठी मालिका
पाहिले ना मी तुला २०२१ मराठी मालिका
द राईट वन लघुपटद राईट वन लघुपट
काव्यांजली – सखी सावली मराठी मालिका
Say Tuमराठी वेब सिरीज
Patch UpOfficial Song
मन माझे मराठी सिनेमा
ताई कुठे काय करते (फॅमिली पॅक)मराठी मालिका
When a practical girl & an emotional guy metहिंदी वेब फिल्म
सानिका चा कुटुंबाला संगीतकारांचा वारसा लाभलेला आहे. कदाचित त्यामुळेच सानिका हि सुद्धा एक उत्तम गायिका आहे. तसेच ती एक उत्तम इंटेरिअर डिझायनर हि आहे.

Sanika Kashokikar सोशल मीडिया / Social Media

Instagramhttps://www.instagram.com/sanika_kashikar/
Facebookhttps://www.facebook.com/people/Sanika-Kashikar/
YouTubehttps://www.youtube.com/@sanikakashikar
Work linkhttps://www.youtube.com/playlist?list=PLRNIX8yfTONK-g_Zc7V4FvdMBDUuqw6pL

Shivani Naik Biography : Click Here https://biographyinmarathi.in/index.php/2023/04/15/shivani-naik-biography-in-marathi

2 thoughts on “Sanika Kashikar Biography in Marathi”

Comments are closed.